Primary, Savoiverem Marathi : Campus Facilities

उपलब्ध असलेल्या सुविधा

आमच्याकडे उपलब्ध असलेल्या सुविधा

  • वाचनालय
  • पाणपोई
  • क्रिडासाहित्य

विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी यासाठी शाळेच्या वाचनालयामध्ये विविध विषयांची आकर्षक अशी पुस्तके उपलब्ध आहेत. तसेच क्रिडासाहित्य विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

नेस्ले इंडिया, फोंडा गोवा यांच्यातर्फे आमच्या विद्यार्थ्यांना स्वच्छ पाणी मिळावे यासाठी पाणपोईची सोय करुन देण्यात आली आहे.