Jagatik Bhasha Din 2022
गोवा विद्याप्रसारक मंडळ, डॉ. दादा वैद्य शिक्षण महाविद्यालयात २ मार्च २०२२ रोजी जागतिक मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी शिक्षक, अभ्यासक, सामाजिक कार्यकर्ते त्याचप्रमाणे या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी अशी बहुआयामी ओळख असलेले श्री. गोपीनाथ गावस हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मराठी विभागातील द्वितीय वर्ष विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या मराठी गौरव गीताने …