International Institutional Excellence Award 2020
Gvm’s Dr dada Vaidya College of Education is awarded International Institutional Excellence Award 2020 by the Association of Interna tional Researchers of Indian Origin (AIRIO)
Gvm’s Dr dada Vaidya College of Education is awarded International Institutional Excellence Award 2020 by the Association of Interna tional Researchers of Indian Origin (AIRIO)
गोवा विद्याप्रसारक मंडळ, डॉ. दादा वैद्य शिक्षण महाविद्यालयात २ मार्च २०२२ रोजी जागतिक मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी शिक्षक, अभ्यासक, सामाजिक कार्यकर्ते त्याचप्रमाणे या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी अशी बहुआयामी ओळख असलेले श्री. गोपीनाथ गावस हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मराठी विभागातील द्वितीय वर्ष विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या मराठी गौरव गीताने …
गोवा विद्याप्रसारक मंडळ डॉ. दादा वैद्य शिक्षण महाविद्यालयात २ मार्च २०२२ रोजी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ‘अक्षरमंच’ या मराठी मासिकाचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मराठी विभागाचे माजी विद्यार्थी श्री. गोपीनाथ गावस उपस्थित होते. गेल्या पाच वर्षांपासून मराठी विभाग हे मासिक प्रकाशित करत आहे. नवोदित विद्यार्थी कलाकारांच्या कलेला योग्य व्यासपीठ प्राप्त व्हावे …